धामणी धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाचा पिलर सरकला...

पूल वाहतुकीस बंद 

<p>धामणी धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाचा पिलर सरकला...</p>

कोल्हापूर – संततधार पावसामुळे नद्यांमध्ये पाण्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या पाण्याच्या जोरामुळे धामणी धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पूलाचा पिलर पाण्याच्या दाबामुळे पुढील बाजूस सरकला आहे. त्यामुळे पुलावरील वाहूतक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.