बच्चू कडूंचा खरातबरोबरचा व्हिडीओ व्हायरल...

<p>बच्चू कडूंचा खरातबरोबरचा व्हिडीओ व्हायरल...</p>

मुंबई – अशोक खरातबरोबर अनेक नेते, आजी -माजी मंत्री यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात बच्चू कडूंचा खरातबरोबरचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ज्यात बच्चू कडूं खरात याच्या पाया पडत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.