मनोज जरांगेंना धक्का... 
 

आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टाकडून मनाई 

<p>मनोज जरांगेंना धक्का... <br />
 </p>

मुंबई – गणेशोत्सव असल्याने मुंबईत मोठी गर्दी होते. तसेच या काळात  रहदारी विस्कळीत होऊ नये, यासाठी मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. 
नवी मुंबई, खारघर अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. दाखल केलेल्या जनहित याचिकेवर कोर्टाने हे निर्देश नोंदवले आहेत.