उद्योगपती अंबानीचे वनतारा प्राणी संग्रहालय बेकायदेशीर

वन्य प्राण्यांची तस्करी होत असल्याचा माजी खासदार शेट्टी यांचा गंभीर आरोप...

<p>उद्योगपती अंबानीचे वनतारा प्राणी संग्रहालय बेकायदेशीर</p>

 

कोल्हापूर - उद्योगपती अंबानीचे वनतारा प्राणी संग्रहालय बेकायदेशीर असून या ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. अंबानींचं  वनतारा प्राणी संग्रहालय, बोगस असून त्याच्या चौकशीची मागणीही माजी खासदार शेट्टी यांनी केली आहे. महादेवी हत्तीण परत मिळविण्यासाठी काढण्यात आलेल्या मूक पदयात्रे वेळी ते बोलत होते.