शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा 

राजू शेट्टींचा इशारा 

<p>शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा </p>

सांगली - शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यांनी आज सांगली जिल्ह्यातील गावांचा दौरा केला. 

यावेळी त्यांनी सावळज येथील आंदोलनात सहभाग घेतला होता. हातात टाळ - मृदुंग घेऊन राजू शेट्टींनी शक्तीपीठ विरोधात भजन आंदोलन केले.