अधिवेशन : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांचे आंदोलन 

<p>अधिवेशन : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांचे आंदोलन </p>

मुंबई – आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी विरोधकांनी हातात पोस्टर घेत  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर  मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलन करत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाने घेतलेल्या लाचेवर प्रश्न उपस्थित केले.