पुण्यात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली...

<p>पुण्यात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली...</p>

पुणे – पुण्यात कारचा भीषण अपघात झाला आला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या अपघातात कारमधील 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही सर्व घटना पुण्याच्या मुळशीतील पिरंगुट घाटात घडली आहे.