GTPL SPN Viewpoint

देशातील १० राज्यांमधील ८० लाख घरांपर्यंत पोहोचलेल्या जीटीपीएल हॅथवेच्या सहकार्याने एसपीएन गेली ७ वर्षे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ४ लाख दर्शकांपर्यंत पोहोचले आहे.
६४ एचडी चॅनेल्ससह सर्वाधिक ४४३ चॅनेल्ससह एसपीएन ग्राहक सेवेत कार्यरत.
देशभरातील अग्रगण्य उपग्रहवाहिन्यांसह एसपीएन डिजिटल, एस न्यूज ,एसपीएन म्युझिक, एसपीएन मराठी आणि एसपीएन भक्ती या स्थानिक वाहिन्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी माहिती आणि मनोरंजनाचा खजिना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर.
एस न्यूज या वृत्तवाहिनीने वस्तुनिष्ठ बातम्यांद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे
ग्राहकाभिमुख केबल व्यवसाय बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एसपीएन नेहमीच तत्पर.
सामाजिक भान जपत सार्वजनिक गणेशउत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूरच्या माध्यम विश्वात सर्वात पहिल्यांदा एसपीएनच सुरु केली विधायक गणेशउत्सव स्पर्धा. स्पर्धेला दरवर्षी वाढता प्रतिसाद.
स्पर्धेमुळे गणेशउत्सव काळात समाजप्रबोधनपर देखावे आणि उपक्रम राबवणाऱ्या मंडळांमध्ये सकारात्मक आणि आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होण्यासाठी मदत.
लाडक्या बाप्पांची मनोभावे भक्ती करणाऱ्या गणेशभक्तांसाठी जगात भारी माझ्या बाप्पाची स्वारी घरगुती गणपती आरास स्पर्धेचे दरवर्षी आयोजन.
तरुणाईच्या अभिरुचीचा विचार करून मी आणि माझा बाप्पा सेल्फी कॉन्टेस्टचे आयोजन.
कोल्हापुरातील अनेक समाजहिताच्या उपक्रमांना एसपीएन कडून नेहमीच पाठबळ.
कोल्हापुरात होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेचे दरवर्षी व्यापक स्वरूपात वार्तांकन.
साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती, अध्यात्म, अर्थ, उद्योग, व्यवसाय, सहकार, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांमधील घडामोडींचं वार्तांकन आणि विश्लेषण

कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे दरवर्षी थेट प्रक्षेपण, नवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांचे दरवर्षी थेट प्रक्षेपण. यावर्षी यू ट्यूब वरून केलेल्या गणेश विसर्जन मिरवणुक प्रक्षेपणाचा जगभरातील १५ हजार दर्शकांनी घेतला लाभ.
माजी राज्यपाल पद्मश्रीडॉ. डी.वाय.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आयोजित कुस्ती मैदानासह वारणानगर मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण.
बदलत्या काळानुसार यू ट्यूब, फेसबुक यासह सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही जगभरातील ग्राहकांपर्यंत एस न्युज पोहचले.
एसपीएन डिजिटल वाहिनीवरून गृहिणींसाठीच किचन तुमचं आमचं, प्रेरणादायी मुलाखतींच हॅलो कोल्हापूर, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकांमधील विविधांगी गुणवत्तेला व्यासपीठ मिळून देणारा एसपीएन नादखुळा यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांना नाविन्यपूर्ण माहिती आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
जीटीपीएल एसपीएन डिजिटलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद. फायबर टू होम तंत्रानुसार ग्राहकांना स्पीड व डिमांड आणि प्लान व डिमांड अंतर्गत १०० एमबीपीएस पर्यंत स्पीड उपलब्ध करून देणाध्यमातूनही जगभरातील ग्राहकांपर्यंत एस न्युज पोहचले.
एसपीएन डिजिटल वाहिनीवरून गृहिणींसाठीच किचन तुमचं आमचं, प्रेरणादायी मुलाखतींच हॅलो कोल्हापूर, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकांमधील विविधांगी गुणवत्तेला व्यासपीठ मिळून देणारा एसपीएन नादखुळा यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांना नाविन्यपूर्ण माहिती आणि मनोरंजन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
जीटीपीएल एसपीएन डिजिटलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद. फायबर टू होम तंत्रानुसार ग्राहकांना स्पीड व डिमांड आणि प्लान व डिमांड अंतर्गत १०० एमबीपीएस पर्यंत स्पीड उपलब्ध करून देण्याची क्षमता कोल्हापूर शहरात फक्त जीटीपीएल एसपीएन कडेच. जलद जोडणी, जलद सेवा, तक्रार निवारणासाठी २४*७ कॉलसेंटर.


भविष्यातील संकल्प

एस न्युज लवकरच शेती विषयाला वाहिलेले स्वतंत्र बातमीपत्र सुरु करणार. पहिल्या टप्प्यात साप्ताहिक तर दुसऱ्या टप्य्यात बातमीपत्र दररोज प्रसारित करण्याचा मानस.
गृहिणी, तरुण, तरुणी, जेष्ठ नागरिक यांसह विविध समाजघटकांसाठी माहितीपर कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन.