आ. सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा
13 April 2025, 05:05:36 PM
Share
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त शनिवारी यशवंत निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण, उदयनराजे भोसले,. धैर्यशील माने, मुकुल वासनिक, इम्रान प्रतापगडी, वर्षा गायकवाड, गुजरातचे विरोधी पक्ष www नेते परेश धनानी, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अरुण लाड, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव, डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक 'पुढारी'चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.
यशवंत निवास' समोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी ४ वाजल्यापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराज देसाई, आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, युवराज पाटील, ए. वाय. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, सुनील शिंत्रे, आर. के. पोवार, बाळ पाटणकर, क्रीडाईचे के. पी. खोत, संचालक, राहुल देसाई, राहुल खंजिरे, राजेश लाटकर, अॅड. महादेवराव आडगुळे, हरिदास सोनवणे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, गिरीश फोंडे, मानसिंग बोंद्रे, सचिन चव्हाण, संजय मोहिते, राहुल माने, महेश सावंत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. मातोश्री वृद्धाश्रमातील सदस्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. शिव शाहू मुस्लिम संघटनेच्या वतीनं आमदार पाटील यांची गुळाची तुला करण्यात आली.