कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट...

कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट...

कोल्हापूर – कालपासून जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. परंतु आज कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने दुपारी १ वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.