दहशतवाद्यांना मदत केलेल्या 'त्या' काश्मिरी तरुणाची आत्महत्या

05 May 2025, 12:17:15 PM Share
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात पाच सशस्त्र इस्लामी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पर्यटक झिपलाइन राइड करत असताना अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या दुर्दैवी घटनेत बहुसंख्य हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये दहशदवाल्यांना मदत केलेल्या काश्मीरमधील अनेकांची सुरक्षा दलांकडून जोरदार चौकशी मोहिम सुरु आहे. अशातच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका काश्मिरी तरुणाचा मृतदेह नदीकिनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद मगरे या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. दरम्यान, इम्तियाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सुरक्षा दलांपासून पळून जावून त्याने नदीत उडी मारल्याने तो वाहून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. इम्तियाजवर दहशतवाद्यांना जेवण पुरवल्याचा आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

संबंधित लेख

मनोहर भरमा नांगरे यांचे मरणोत्तर नेत्रदान14 May 2025, 12:09:39 PM

महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश14 May 2025, 12:07:53 PM

महावितरण चे कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात13 May 2025, 04:51:06 PM

रविवारी 18 मे रोजी अलमट्टी उंचीवाढ विरोधी "चक्काजाम आंदोलन" 13 May 2025, 04:48:31 PM

सर्कीट बेंच साठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- आ. सतेज पाटील12 May 2025, 04:39:48 PM

राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकादिन साजरा12 May 2025, 03:45:35 PM

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार12 May 2025, 02:54:28 PM


कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार12 May 2025, 02:54:28 PM

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी12 May 2025, 02:15:48 PM

भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू12 May 2025, 01:07:33 PM

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार, तर एक महिला जखमी12 May 2025, 12:17:37 PM

मोटारसायकल अपघातात तबला वादक शिक्षक ठार12 May 2025, 02:26:39 AM

अलमटृी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात अंकलीपुलाजवळ सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन..... 11 May 2025, 04:00:21 PM

कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरवात; राजगड, पन्हाळा, रायगड, विशाळगड संघ विजयी11 May 2025, 03:56:50 PM


मलतवाडी इथं कारवाई करत बनावट मद्यसाठ्यासह सुमारे तीन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त10 May 2025, 03:26:17 PM

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं निधन10 May 2025, 01:39:10 PM

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराचं जशास तसं उत्तर10 May 2025, 01:30:08 PM

कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू10 May 2025, 01:22:31 PM

जि.प. अंतर्गत सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रदद्; मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना10 May 2025, 12:11:19 PM

पाकिस्तानच्या हल्ल्यात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू10 May 2025, 12:07:40 PM

पाकिस्तानवरील हल्ल्यावरून 'ऑपरेशन सिंदूर' पोस्टर रिलीज10 May 2025, 12:06:02 PM


गगनबावड्यात गोवा बनावटीची दारू जप्त, दोघेजण ताब्यात : गगनबावडा पोलिसांची कारवाई09 May 2025, 01:44:37 PM

शियेत बालसंस्कार शिबीर, वारकरी संमेलनाचे आयोजन; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थ09 May 2025, 01:13:07 PM

ऑपरेशन सिंदूर - भारताचा पाकिस्तान वर 9 ठिकाणी हवाई हल्ला07 May 2025, 08:03:25 AM

राज्यात १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन06 May 2025, 11:13:26 PM

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जातीय जनगणनेबाबत पंतप्रधानांना तीन सूचना06 May 2025, 10:56:16 PM

बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या यात्री निवास वर कारवाई06 May 2025, 10:00:48 PM

लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील06 May 2025, 09:42:10 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

दहशतवाद्यांना मदत केलेल्या 'त्या' काश्मिरी तरुणाची आत्महत्या

05 May 2025, 12:17:15 PM Share
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात पाच सशस्त्र इस्लामी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पर्यटक झिपलाइन राइड करत असताना अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या दुर्दैवी घटनेत बहुसंख्य हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये दहशदवाल्यांना मदत केलेल्या काश्मीरमधील अनेकांची सुरक्षा दलांकडून जोरदार चौकशी मोहिम सुरु आहे. अशातच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका काश्मिरी तरुणाचा मृतदेह नदीकिनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अहरबल भागातील अदबल नाल्यातून इम्तियाज अहमद मगरे या २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. दरम्यान, इम्तियाजचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये सुरक्षा दलांपासून पळून जावून त्याने नदीत उडी मारल्याने तो वाहून गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येते. इम्तियाजवर दहशतवाद्यांना जेवण पुरवल्याचा आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याचा आरोप होता. सध्या या प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

संबंधित लेख

मनोहर भरमा नांगरे यांचे मरणोत्तर नेत्रदान

महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश

महावितरण चे कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

रविवारी 18 मे रोजी अलमट्टी उंचीवाढ विरोधी "चक्काजाम आंदोलन"

सर्कीट बेंच साठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- आ. सतेज पाटील

राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकादिन साजरा

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार, तर एक महिला जखमी

मोटारसायकल अपघातात तबला वादक शिक्षक ठार

अलमटृी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात अंकलीपुलाजवळ सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन.....

कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरवात; राजगड, पन्हाळा, रायगड, विशाळगड संघ विजयी

मलतवाडी इथं कारवाई करत बनावट मद्यसाठ्यासह सुमारे तीन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं निधन

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराचं जशास तसं उत्तर

कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जि.प. अंतर्गत सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रदद्; मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना

पाकिस्तानच्या हल्ल्यात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू

पाकिस्तानवरील हल्ल्यावरून 'ऑपरेशन सिंदूर' पोस्टर रिलीज

गगनबावड्यात गोवा बनावटीची दारू जप्त, दोघेजण ताब्यात : गगनबावडा पोलिसांची कारवाई

शियेत बालसंस्कार शिबीर, वारकरी संमेलनाचे आयोजन; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थ

ऑपरेशन सिंदूर - भारताचा पाकिस्तान वर 9 ठिकाणी हवाई हल्ला

राज्यात १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जातीय जनगणनेबाबत पंतप्रधानांना तीन सूचना

बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या यात्री निवास वर कारवाई

लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील

टॅग्स


प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ