कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग बंद…

23 July 2024, 03:30:37 PM Share
कोल्हापूर - कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केलीय.

पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळीच या रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर काही काळ या महामार्गावरील वाहतूक पाण्यातूनच सुरु होती. मात्र पाणी अर्धा फुटावर वाढले असून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे  या मार्गावरील अनेक वाहने खोळंबली आहेत. 

हा महामार्ग बंद झाल्याने वाहने केर्ली येथून  जोतिबा – दाणेवाडी - वाघबीळ  या पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीयत. दरम्यान कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी, रेडेडोह, रजपूतवाडी, चिखली फाटा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी लागले आहे. याठिकाणी रस्त्यावर एक दोन फूट पाणी आलं तर केर्ली जोतिबा वाघबीळ हा पर्यायी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

ज्यांनी चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे...: मंत्री आदिती तटकरे21 January 2025, 12:43:52 PM

नवाब मलिकांच्या विरोधात पोलिसात तक्रार...मलिकांच्या अडचणी वाढणार 21 January 2025, 11:31:41 AM

पीएम किसान योजनेचा लाभ आता ‘यांना’ घेता येणार20 January 2025, 09:34:37 PM

शासकीय योजनेतून ऑपरेशन करण्यासाठी लाच घेताना डॉक्टरसह खासगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात20 January 2025, 09:29:32 PM

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद; उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होवून गावी20 January 2025, 06:11:58 PM

बचतगटाला कर्ज देतो असं सांगत सुमारे आठ लाखांची फसवणूक... इचलकरंजीतील प्रकार 20 January 2025, 06:08:26 PM

कोल्हापुरात विभागीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात...20 January 2025, 05:45:43 PM

कोल्हापुरात विभागीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात...20 January 2025, 05:45:43 PM

बांधकाम कामगारांची पुर्वी प्रमाणे ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची मागणी20 January 2025, 05:24:10 PM

कोल्हापुरमधील सरदार घराण्यातील प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन... केली 'ही' मागणी20 January 2025, 04:56:27 PM

जप्त केलेल्या अन् बेवारस ३९२ वाहनांचा लिलाव...स्क्रॅप विक्रेत्याने 'इतक्या' रक्कमेला केली खरेदी20 January 2025, 04:37:16 PM

कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉय ला जन्मठेप20 January 2025, 04:29:04 PM

बदलापूर बलात्कार प्रकरण : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट : अहवालात धक्कादायक माहिती समोर 20 January 2025, 02:27:27 PM

'जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की।' नीरज चोप्रा विवाह बंधनात20 January 2025, 01:29:49 PM

एलसीबीकडून मोटरसायकल चोरट्यास अटक...दहा मोटरसायकली जप्त19 January 2025, 06:17:28 PM

खा. शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायुद्धा पुरस्काराने गौरवण्यात येणार : व्हाईट आर्मी19 January 2025, 05:49:43 PM

महाकुंभ मेळ्यात भीषण आग…19 January 2025, 05:27:24 PM

टक्कलग्रस्तांना तेल लावून सलमाननं ठोकली धूम...19 January 2025, 05:13:38 PM

बीड प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्वांनी पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा...: नवाब मलिकांचा सल्ला 19 January 2025, 01:29:53 PM

पहाटेच्या शपथविधीला माझा विरोध होता : मंत्री धनंजय मुंडे 19 January 2025, 12:30:33 PM

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर पोलिसांना सापडला... 19 January 2025, 12:15:28 PM

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर...: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन17 January 2025, 06:12:52 PM

रविवारी कोल्हापुरात जीपीकॉन २०२५ गॅस्ट्रोकॉनची १२ वी वैद्यकीय परिषद होणार17 January 2025, 05:51:56 PM

कोल्हापुरात २१ ते २३ जानेवारीदरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव17 January 2025, 05:10:12 PM

मणेर मळ्यात तलवार हल्ल्यात दोघे जखमी16 January 2025, 07:40:11 PM

कोल्हापूर महानगरपालिकेत कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी16 January 2025, 07:29:20 PM

सरकारी, निमसरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाने धारण केले असल्यास तात्काळ जमा करावेत16 January 2025, 06:59:23 PM

समाजाच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान - श्रीराम साळुंखे यांचं प्रतिपादन..16 January 2025, 06:32:14 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्ग बंद…

23 July 2024, 03:30:37 PM Share
कोल्हापूर - कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर केर्ली ते केर्ले दरम्यान पुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजले पासून पूर्णपणे बंद केलीय.

पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळीच या रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. त्यानंतर काही काळ या महामार्गावरील वाहतूक पाण्यातूनच सुरु होती. मात्र पाणी अर्धा फुटावर वाढले असून पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजल्यापासून पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे  या मार्गावरील अनेक वाहने खोळंबली आहेत. 

हा महामार्ग बंद झाल्याने वाहने केर्ली येथून  जोतिबा – दाणेवाडी - वाघबीळ  या पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीयत. दरम्यान कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावरील आंबेवाडी, रेडेडोह, रजपूतवाडी, चिखली फाटा या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पाणी लागले आहे. याठिकाणी रस्त्यावर एक दोन फूट पाणी आलं तर केर्ली जोतिबा वाघबीळ हा पर्यायी मार्ग सुद्धा वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

ज्यांनी चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे...: मंत्री आदिती तटकरे

नवाब मलिकांच्या विरोधात पोलिसात तक्रार...मलिकांच्या अडचणी वाढणार

पीएम किसान योजनेचा लाभ आता ‘यांना’ घेता येणार

शासकीय योजनेतून ऑपरेशन करण्यासाठी लाच घेताना डॉक्टरसह खासगी इसम अँटी करप्शनच्या जाळ्यात

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद; उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होवून गावी

बचतगटाला कर्ज देतो असं सांगत सुमारे आठ लाखांची फसवणूक... इचलकरंजीतील प्रकार

कोल्हापुरात विभागीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात...

कोल्हापुरात विभागीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरूवात...

बांधकाम कामगारांची पुर्वी प्रमाणे ऑनलाईन नोंदणी सुरू करण्याची मागणी

कोल्हापुरमधील सरदार घराण्यातील प्रतिनिधींचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन... केली 'ही' मागणी

जप्त केलेल्या अन् बेवारस ३९२ वाहनांचा लिलाव...स्क्रॅप विक्रेत्याने 'इतक्या' रक्कमेला केली खरेदी

कोलकाता आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉय ला जन्मठेप

बदलापूर बलात्कार प्रकरण : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट : अहवालात धक्कादायक माहिती समोर

'जीवन के नए अध्याय की शुरुआत अपने परिवार के साथ की।' नीरज चोप्रा विवाह बंधनात

एलसीबीकडून मोटरसायकल चोरट्यास अटक...दहा मोटरसायकली जप्त

खा. शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायुद्धा पुरस्काराने गौरवण्यात येणार : व्हाईट आर्मी

महाकुंभ मेळ्यात भीषण आग…

टक्कलग्रस्तांना तेल लावून सलमाननं ठोकली धूम...

बीड प्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्वांनी पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा...: नवाब मलिकांचा सल्ला

पहाटेच्या शपथविधीला माझा विरोध होता : मंत्री धनंजय मुंडे

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा अखेर पोलिसांना सापडला...

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत तर...: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

रविवारी कोल्हापुरात जीपीकॉन २०२५ गॅस्ट्रोकॉनची १२ वी वैद्यकीय परिषद होणार

कोल्हापुरात २१ ते २३ जानेवारीदरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

मणेर मळ्यात तलवार हल्ल्यात दोघे जखमी

कोल्हापूर महानगरपालिकेत कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नियुक्त करण्याची मागणी

सरकारी, निमसरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाने धारण केले असल्यास तात्काळ जमा करावेत

समाजाच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान - श्रीराम साळुंखे यांचं प्रतिपादन..

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ