इचलकरंजी शहरातील अनेक चौकाचौकात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवून केला निषेध

06 May 2025, 12:51:07 PM Share
इचलकरंजी- इचलकरंजी शहरातील अनेक चौकाचौकात पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवून निषेध व्यक्त करण्यात येतोय. या झेंड्यावरून अनेक वाहन ये- जा करत आहेत. पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

संबंधित लेख