भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार...
15 September 2023, 12:24:05 PM
Share
मुंबई – OnePlus कंपनी भारतात लवकरच Oneplus टॅबलेट बाजारात आणणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने ट्विटर करून दिलीय.
ट्विटरमध्ये कंपनीने लिहिलय की, ऑलप्ले, ऑलडे लवकरच येत आहे. म्हणजेच कंपनी असा टॅबलेट आणत आहे ज्याची बॅटरी दिवसभर चालेल. तसेच टॅबलेटच्या वरच्या मध्यभागी कॅमेरा मिळेल आणि कंपनीचा लोगो मध्यभागी असणार आहे.