आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण

20 November 2021, 07:18:09 PM Share
मुंबई - हायकोर्टाने  आर्यन खान जामीन अर्जावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. आर्यन खानच्या  मोबाईल व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी याबाबत निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले, हे दाखवणारा ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. उलट आर्यन खान व अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा यांनी स्वतंत्रपणे प्रवास केला आणि संबंधित गुन्हा करण्यासाठी ते मनाने एकत्र आले नव्हते असे एनसीबीच्या आतापर्यंतच्या तपासातून दिसत असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

संबंधित लेख

रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..! 11 April 2024, 06:20:21 PM

भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर06 February 2024, 05:44:27 PM

‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना 04 February 2024, 05:10:08 PM

अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी... 10 November 2023, 12:52:54 PM

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण... 24 September 2023, 02:06:54 PM

लवकरच 'जवान - 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार : दिग्दर्शकांचा खुलासा 18 September 2023, 01:42:50 PM

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार... 15 September 2023, 12:24:05 PM

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार... 15 September 2023, 12:24:05 PM

शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्याशिवाय शैक्षणिक कामकाज सुरू ठेवू नये; शिक्षण उपसंचालक सत्यवान23 November 2021, 05:56:52 PM

आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण20 November 2021, 07:18:09 PM

भोगावतीत सर्वपक्षीय शेतकरी आणि व्यापारी संघटनेचा फटाक्याच्या आतषबाजीत आनंदोत्सव19 November 2021, 05:07:14 PM

छ. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीकडून गडकिल्ल्यांच्या माध्यमातून जगापुढं-मंत्री उदय सावंत 18 November 2021, 07:51:37 PM

पिंपळगाव खुर्द येथील शाळेच्या प्रांगणातील ऑक्सिजन पार्क उद्ध्वस्त 17 November 2021, 07:02:10 PM

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन व रक्तदाता या सामाजिक संस्थेमार्फत प्लेटलेट्स डोनर यांचा सत्कार 15 November 2021, 02:29:11 PM

‘ही’ शस्त्रक्रिया करून रजनीकांत यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ 01 November 2021, 01:08:50 PM

हॉटेल कामगारांची विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने 29 October 2021, 06:19:01 PM

शहीद अस्थिकलश यात्रेचं कोल्हापूरात स्वागत29 October 2021, 01:52:13 PM

करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...... 28 October 2021, 07:28:51 PM

शिंगणापूर बंधारा काम पूर्ण; शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत27 October 2021, 03:53:11 PM

'या' मागण्यांसाठी एस. टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु 27 October 2021, 12:44:44 PM

केजीएन इव्हेन्टच्या वतीने दीपावली शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन, ‘या’ वस्तूंची करता येणार शॉपिंग 25 October 2021, 06:55:47 PM

सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा;मात्र, प्रकृती स्थिर16 October 2021, 08:17:41 PM

'या' एकाच गावातील सात मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड12 October 2021, 08:50:35 PM

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासंदर्भातील ‘ही’ असेल कार्यपद्धती12 October 2021, 08:36:55 PM

शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने11 October 2021, 01:20:49 PM

सरकारला गुडघे टेकायला लावून लोळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- माजी खासदार राजू शेट्टी08 October 2021, 07:33:26 PM

चमत्कार...! नर्मदा नदीत आढळला तरंगणारा मोठा दगड07 October 2021, 05:21:16 PM

शिये तंटामुक्त अध्यक्षपदी पाडुरंग पाटील02 October 2021, 07:29:47 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण

20 November 2021, 07:18:09 PM Share
मुंबई - हायकोर्टाने  आर्यन खान जामीन अर्जावर महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. आर्यन खानच्या  मोबाईल व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही. आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट व मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतेही कट कारस्थान रचल्याचे त्यातून स्पष्ट होत नाही. एनसीबीच्या आरोपात तथ्य दिसत नाही, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

हायकोर्टाचे न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी याबाबत निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. तिन्ही आरोपी बेकायदा कृत्य करण्याच्या सामायिक हेतूने एकत्र जमले, हे दाखवणारा ठोस पुरावा एनसीबीने दाखवलेला नाही. उलट आर्यन खान व अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा यांनी स्वतंत्रपणे प्रवास केला आणि संबंधित गुन्हा करण्यासाठी ते मनाने एकत्र आले नव्हते असे एनसीबीच्या आतापर्यंतच्या तपासातून दिसत असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

संबंधित लेख

रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..!

भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर

‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना

अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी...

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण...

लवकरच 'जवान - 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार : दिग्दर्शकांचा खुलासा

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार...

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार...

शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्याशिवाय शैक्षणिक कामकाज सुरू ठेवू नये; शिक्षण उपसंचालक सत्यवान

आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण

भोगावतीत सर्वपक्षीय शेतकरी आणि व्यापारी संघटनेचा फटाक्याच्या आतषबाजीत आनंदोत्सव

छ. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीकडून गडकिल्ल्यांच्या माध्यमातून जगापुढं-मंत्री उदय सावंत

पिंपळगाव खुर्द येथील शाळेच्या प्रांगणातील ऑक्सिजन पार्क उद्ध्वस्त

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन व रक्तदाता या सामाजिक संस्थेमार्फत प्लेटलेट्स डोनर यांचा सत्कार

‘ही’ शस्त्रक्रिया करून रजनीकांत यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

हॉटेल कामगारांची विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने

शहीद अस्थिकलश यात्रेचं कोल्हापूरात स्वागत

करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात......

शिंगणापूर बंधारा काम पूर्ण; शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत

'या' मागण्यांसाठी एस. टी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरु

केजीएन इव्हेन्टच्या वतीने दीपावली शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन, ‘या’ वस्तूंची करता येणार शॉपिंग

सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा;मात्र, प्रकृती स्थिर

'या' एकाच गावातील सात मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासंदर्भातील ‘ही’ असेल कार्यपद्धती

शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने

सरकारला गुडघे टेकायला लावून लोळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- माजी खासदार राजू शेट्टी

चमत्कार...! नर्मदा नदीत आढळला तरंगणारा मोठा दगड

शिये तंटामुक्त अध्यक्षपदी पाडुरंग पाटील

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ