करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात......

28 October 2021, 07:28:51 PM Share
कोल्हापूर : डेंगी मलेरियाची साथ पसरत असतानाच, शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजचे  वाहते पाणी नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. यामुळ नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली असून महापालिकेला जाग केव्हा येणार असा सवालही आता उपस्थित होतोय.

शहरात सध्या डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी, ही एक मोठी समस्या बनत आहे. करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस बारा महिने ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने याठिकाणच्या नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. करवीर तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक आपली कामे घेऊन येत असतात. याशिवाय करवीर तलाठी कार्यालय देखील याच परिसरामध्ये आहे. त्याशिवाय स्टॅम्प खरेदीसाठीही आपली शासकीय कामे घेऊन हजारो नागरीक येथे येत असतात. मात्र तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्या बनली आहे. वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेचे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, याठिकाणच्या टपरी धारकांना अशा घाणीतच दिवस काढावा लागतात. यामूळ आरोग्याचा समस्या देखीलं निर्माण होताहेत. मात्र महापालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळ दाद कोणाकडे मागायची असा सवालही आता नागरिकांनी उपस्थित केलाय.

दरम्यान करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस वाहणारे सांडपाणी, ही समस्या 12 महिने आहे. या पाण्यातूनच वाट काढत नागरिकांना पुढे जावे लागते. अनेक वेळा वाहन जाताना अंगावर पाणी उडत असल्याने वादावादीचे कारण देखील बनत आहे. त्याशिवाय डेंगी, मलेरिया आजाराचे शिकार नागरिक बनत आहेत. त्यामुळ स्वच्छ कोल्हापूर..... सुंदर कोल्हापूरचं स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतल्या प्रशासनातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार काय? हाच खरा प्रश्न आहे..

संबंधित लेख

घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी केली अटक06 December 2024, 05:34:03 PM

उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी 01 September 2024, 03:47:00 PM

रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..! 11 April 2024, 06:20:21 PM

भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर06 February 2024, 05:44:27 PM

‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना 04 February 2024, 05:10:08 PM

अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी... 10 November 2023, 12:52:54 PM

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण... 24 September 2023, 02:06:54 PM

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण... 24 September 2023, 02:06:54 PM

लवकरच 'जवान - 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार : दिग्दर्शकांचा खुलासा 18 September 2023, 01:42:50 PM

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार... 15 September 2023, 12:24:05 PM

शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्याशिवाय शैक्षणिक कामकाज सुरू ठेवू नये; शिक्षण उपसंचालक सत्यवान23 November 2021, 05:56:52 PM

आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण20 November 2021, 07:18:09 PM

भोगावतीत सर्वपक्षीय शेतकरी आणि व्यापारी संघटनेचा फटाक्याच्या आतषबाजीत आनंदोत्सव19 November 2021, 05:07:14 PM

छ. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीकडून गडकिल्ल्यांच्या माध्यमातून जगापुढं-मंत्री उदय सावंत 18 November 2021, 07:51:37 PM

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन व रक्तदाता या सामाजिक संस्थेमार्फत प्लेटलेट्स डोनर यांचा सत्कार 15 November 2021, 02:29:11 PM

कर्नाटकच्या या स्थापना दिनाचा शिवसैनिकांनी काळ्या फिती लावून केला निषेध01 November 2021, 03:12:26 PM

‘ही’ शस्त्रक्रिया करून रजनीकांत यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’ 01 November 2021, 01:08:50 PM

हॉटेल कामगारांची विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने 29 October 2021, 06:19:01 PM

शहीद अस्थिकलश यात्रेचं कोल्हापूरात स्वागत29 October 2021, 01:52:13 PM

करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात...... 28 October 2021, 07:28:51 PM

शिंगणापूर बंधारा काम पूर्ण; शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत27 October 2021, 03:53:11 PM

केजीएन इव्हेन्टच्या वतीने दीपावली शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन, ‘या’ वस्तूंची करता येणार शॉपिंग 25 October 2021, 06:55:47 PM

उद्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप टी -20 मॅच; जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त 23 October 2021, 08:35:29 PM

सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा;मात्र, प्रकृती स्थिर16 October 2021, 08:17:41 PM

'या' एकाच गावातील सात मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड12 October 2021, 08:50:35 PM

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासंदर्भातील ‘ही’ असेल कार्यपद्धती12 October 2021, 08:36:55 PM

शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने11 October 2021, 01:20:49 PM

सरकारला गुडघे टेकायला लावून लोळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- माजी खासदार राजू शेट्टी08 October 2021, 07:33:26 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात......

28 October 2021, 07:28:51 PM Share
कोल्हापूर : डेंगी मलेरियाची साथ पसरत असतानाच, शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजचे  वाहते पाणी नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. यामुळ नागरिकांच्या आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली असून महापालिकेला जाग केव्हा येणार असा सवालही आता उपस्थित होतोय.

शहरात सध्या डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असतानाच रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी, ही एक मोठी समस्या बनत आहे. करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस बारा महिने ड्रेनेजचे सांडपाणी वाहत असल्याने याठिकाणच्या नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. करवीर तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक आपली कामे घेऊन येत असतात. याशिवाय करवीर तलाठी कार्यालय देखील याच परिसरामध्ये आहे. त्याशिवाय स्टॅम्प खरेदीसाठीही आपली शासकीय कामे घेऊन हजारो नागरीक येथे येत असतात. मात्र तहसील कार्यालयाच्या पिछाडीस असलेल्या रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्या बनली आहे. वारंवार तक्रार करूनही महानगरपालिकेचे प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, याठिकाणच्या टपरी धारकांना अशा घाणीतच दिवस काढावा लागतात. यामूळ आरोग्याचा समस्या देखीलं निर्माण होताहेत. मात्र महापालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळ दाद कोणाकडे मागायची असा सवालही आता नागरिकांनी उपस्थित केलाय.

दरम्यान करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस वाहणारे सांडपाणी, ही समस्या 12 महिने आहे. या पाण्यातूनच वाट काढत नागरिकांना पुढे जावे लागते. अनेक वेळा वाहन जाताना अंगावर पाणी उडत असल्याने वादावादीचे कारण देखील बनत आहे. त्याशिवाय डेंगी, मलेरिया आजाराचे शिकार नागरिक बनत आहेत. त्यामुळ स्वच्छ कोल्हापूर..... सुंदर कोल्हापूरचं स्वप्न पाहणाऱ्या महापालिकेतल्या प्रशासनातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहणार काय? हाच खरा प्रश्न आहे..

संबंधित लेख

घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहापूर पोलिसांनी केली अटक

उर्वरित 10 टक्के आनंदाचा शिधा देण्याची रेशन दुकानदार संघटनेची मागणी

रमजान ईद दिवशी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक..!

भारताला विश्वगुरू बनवायचं असेल तर, अगोदर विश्वमित्र बनावं लागेल : डॉ. रघुनाथ माशेलकर

‘जर तुम्हाला वाटतं की, मी योग्य अभिनेता आहे, तर...’; सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी वॉकरच्या मुलाला मिळेना

अभिनेता सलमान खान,अभिनेत्री कतरिना कैफच्या ‘या’ आगामी सिनेमाला दोन देशात बंदी...

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण...

'माहेरची साडी' सिनेमात अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन होत्या मुख्य भूमिकेत पण...

लवकरच 'जवान - 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार : दिग्दर्शकांचा खुलासा

भारतात लवकरच OnePlus चा टॅबलेट बाजारात येणार...

शाळेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्याशिवाय शैक्षणिक कामकाज सुरू ठेवू नये; शिक्षण उपसंचालक सत्यवान

आर्यनखान प्रकरणी हायकोर्टानं नोंदवलं महत्वपूर्ण निरीक्षण

भोगावतीत सर्वपक्षीय शेतकरी आणि व्यापारी संघटनेचा फटाक्याच्या आतषबाजीत आनंदोत्सव

छ. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीकडून गडकिल्ल्यांच्या माध्यमातून जगापुढं-मंत्री उदय सावंत

थॅलेसेमिया निर्मूलन असोसिएशन व रक्तदाता या सामाजिक संस्थेमार्फत प्लेटलेट्स डोनर यांचा सत्कार

कर्नाटकच्या या स्थापना दिनाचा शिवसैनिकांनी काळ्या फिती लावून केला निषेध

‘ही’ शस्त्रक्रिया करून रजनीकांत यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’

हॉटेल कामगारांची विविध मागण्यासाठी जोरदार निदर्शने

शहीद अस्थिकलश यात्रेचं कोल्हापूरात स्वागत

करवीर तहसील कार्यालयाच्या पिछाडीस ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात......

शिंगणापूर बंधारा काम पूर्ण; शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत

केजीएन इव्हेन्टच्या वतीने दीपावली शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन, ‘या’ वस्तूंची करता येणार शॉपिंग

उद्या भारत-पाकिस्तान वर्ल्डकप टी -20 मॅच; जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांच्या निधनाची अफवा;मात्र, प्रकृती स्थिर

'या' एकाच गावातील सात मल्लांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडण्यासंदर्भातील ‘ही’ असेल कार्यपद्धती

शिरोळ तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद; भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने

सरकारला गुडघे टेकायला लावून लोळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- माजी खासदार राजू शेट्टी

टॅग्स


प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ