लाच स्वीकारताना हुपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि एजंट अंँटी करप्शनच्या जाळ्यात

<p>लाच स्वीकारताना हुपरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि एजंट अंँटी करप्शनच्या जाळ्यात</p>

कोल्हापूर - कारवाई टाळण्यासाठी एका मटकावाल्याकडून सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना हुपरी पोलीस ठाण्याचा कर्मचारी संदेश शेटे आणि एजंट रणजीत बिरांजे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.